Karnataka | हिजाब प्रकरणाच्या निकालानंतर कर्नाटकमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू | Sakal |

कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्यानंतर
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात आजपासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू
हिजाब घालणे ही इस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

#Karnataka #KarnatakaHijabRow #KarnatakaHighCourt #Schools #Reopen #Marathinews